HW News Marathi
मुंबई

Breaking News | शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटला अपघात

मुंबई | शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटला अपघात. सदर बोटीत २५ जण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे.नरीमन पॉंइट पासून २.६ किलोमीटरवर हा अपघात झाला असून ही बोट महाराष्ट्र सरकारची असल्याची माहिती मिळत आहे..सध्या १ हेलिकॉप्टर आणि दोन बोटींच्या सहय्याने मदत कार्य सुरु आहे.. महाराष्ट्राचे मुख्यसचिव देखील या बोटीतून प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर बातमी लवकरच …

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर कमला मिलला आग लागण्याचे कारण हे होते

News Desk

मुंबईत १३ ते १६ डिसेंबरदरम्यान जी २० विकास कार्यगटाच्या बैठकांचे आयोजन

Aprna

वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष

News Desk