HW News Marathi
मुंबई

झोपमोड करणारे मेट्रो 3चे काम थांबणार

मुंबई- मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो 3 चे काम रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रात्रीच्या कामांमुळे श्रीमंतांची झोपमोड होत असे. यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने मेट्रो तीनच्या कामांत काही निर्बंध घातले हेत.

मुंबईमध्ये “मेट्रो 3” च्या अंतर्गत कुलाबा-बांद्रा-सिप्झ असा साडे तेहत्तीस किलोमीटरचा भूमिगत मेट्रो मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. मोठ्या मशिनच्या मदतीने हे काम सुरू आहे. या मशिनच्या आवाजाने चर्चगेट परिसरातील उच्चुभ्रु नागरिकांची झोप मोडली आहे, त्यासंदर्भात काही नागरिकांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली. उच्च न्यायालयाने मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांना रात्री काम न करण्याचे निर्देश दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभेसाठी भाजपचे तीन उमेदवार निश्चित

News Desk

थर्माकोल बंदीला तुर्तास स्थगिती

News Desk

रामदास आठवले लोकसभा निवडणूक मुंबईतून लढणार

News Desk