HW News Marathi
देश / विदेश

नोटाबंदीला विरोध करणारे काळ्या पैशाचे पुढारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

शुभम देशमाने –

बँगलोर- नोटाबंदीविरोधी भाष्य करणाऱ्यांवर टीका करत पंतप्रधान मोदींनी आज सरकारच्या निर्णयाला जनविरोधी म्हणणाऱ्यांना ते लोक भ्रष्टाचारी आणि काळ्या पैशाचे राजकीय पुढारी आहेत असे म्हंटले. तसेच ते लोक देशाच्या अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्थेला कमकुवत करण्यासाठी बसलेले आहेत असेही ते म्हणाले.

14 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनामध्ये बोलत असताना त्यानी म्हटले की, मित्रहो, तुम्हाला माहिती आहे की आम्ही भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधी लाढ्यण्याची जिम्मेदारी घेतली आहे. दुर्भाग्यपूर्ण देशातील काही लोक या पावलाला जण विरोधी म्हणत आहेत. सरकारच्या या निर्णयाला पाठींबा देणा-या आनंद व्यक्त करत मोदींनी विरोधकांवर मात्र नाराजी व्यक्त केली आणि त्यांना काळ्या पैशाचे पुढारी असेही यावेळी ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी !

News Desk

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा, म्हणाले….

News Desk

अयोध्येतील राम मंदिरासाठी तोगडियांचे बेमुदत उपोषण

News Desk