HW News Marathi
देश / विदेश

पत्नीने पतीच्या मृतदेहासोबत दोन दिवस झोपली

नवी दिल्ली येथे पत्नीने पतीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्यानंतर दोन दिवस पतीच्या मृतदेहसोबत झोपल्याची धक्कादायक माहिती समोर आला आहे. पती दररोज दारू पिऊन मारहान करत होता. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने पतीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. शिल्पा अधिकारी महिला असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की पतीची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावता न आल्याने तीने दोन दिवस पतीच्या मृतदेहासोबत झोपली त्यानंतर तिस-या दिवशी तिने पतीला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे असे बिल्डिंगच्या लोकांना सांगितली त्यावर लोकांनी विश्वासही ठेवले. एका व्यक्तीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली व मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी 15 मिनिटांपूर्वी पोलीस स्मशानभूमीत पोहोचले. पोलिसांनी संशय आल्यानं त्यांनी मृतदेह रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी पाठले. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या केल्याची माहिती समोरी आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“प्रत्येक भेटीत राजकारण का काढता?”, पवार-मोदी भेटीवर राऊतांचा सवाल

News Desk

“छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असतात?”, मुख्यमंत्र्यांचा सवाल

News Desk

कुलभूषण जाधव प्रकरणात आयसीजेत आज निकाल

News Desk