HW News Marathi
देश / विदेश

भारतीय युद्धनौका ओव्हरसिज डिप्लॉयमेंटसाठी फ्रान्समध्ये दाखल

 

टाऊलॉन – भारताच्या वेस्टर्न फ्लीट शिप्समधील आयएनएस मुंबई, आयएनएस त्रिशूल आणि आयएनएस आदित्य फ्रान्सच्या टाऊलॉन इथे दाखल झाले आहेत. ओव्हरसिज डिप्लॉयमेंट या कार्यक्रमाच्या निमित्तानं दाखल झाले आहेत. या तिनही युद्धनौका इंडो- फ्रेंच बायलाट्रेल एक्सरसाईज “वरूणा’’मध्ये सहभागी होणार आहेत. आजपासून या कार्यक्रमाला सुरूवात झाली असून 27 एप्रिलपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली  

News Desk

राज्यातील सत्तांतरावर 10 जानेवारीला सुनावणी होणार

Aprna

इंधन कपातीचा दिलासा तात्पुरता होता का ?

News Desk