HW News Marathi
देश / विदेश

आपचे २० आमदार राष्ट्रपतीकडून अपत्रा

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या २० आमादारांचे सदस्यत्व रद्द करण्याची निवडणूक आयोगाने केलेली शिफार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्य केली आहे. यामुळे केजरीवाल सरकार अडचणीत सापडले आहे. दुसरीकडे कॉँग्रेसने केजरीवाल यांच्यावर टीकास्र सोडले. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावी, अशी मागणी कॉँग्रेसने केली आहे. दरम्यान, या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे आपच्यावतीने सांगण्यात आले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ए. राजा मनमोन सिंग, विनोद राय यांच्यावर गंभीर आरोप

swarit

विजय माल्ल्याचा ईडीवर धक्कादायक आरोप

Gauri Tilekar

भाजपशी जुळवून घेतलेलंच बरं ! शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब

News Desk