नवी दिल्ली | बंगळुरू येथे आज (२३ फेब्रुवारी) ‘एरोइंडिया’च्या शो दरम्यान जवळच असणाऱ्या कार पार्किंगला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीत जवळपास ८० ते १०० गाड्या जाळून राख झाल्या आहेत. या आगीमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या शो दरम्यान घडलेली ही दुसरी दुर्घटना आहे. यापूर्वीही येलहंका एअर बेसवर मंगळवारी (१९ फेब्रुवारी) एअरशोपूर्वी सराव सुरू असताना २ सूर्यकिरण विमानांची धडक झाली होती. एरो इंडिया प्रदर्शनात २ विमाने प्रात्यक्षिकादरम्यान कोसळली होती. या दुर्घटनेमध्ये पॅराशूटच्या सहाय्याने दोन्ही विमानांचे पायलट बचावले होते.
Karnataka: According to the fire department, 80-100 cars gutted in fire near the venue of #AeroIndia2019 in Bengaluru pic.twitter.com/pwpTKDzIgT
— ANI (@ANI) February 23, 2019
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.