HW News Marathi
देश / विदेश

अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली

नवी दिल्ली | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आंदोलनाच्या सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. उच्च रक्तदाब समस्येमुळे अण्णा हजारे यांना डॉक्टरांनी आरामा करण्यास सांगितले आहे. जनलोकपालची अंमबलजावणी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणुकी संदर्भातील मागण्यांसाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले आहे.

गेल्या सहा दिवसापासून अण्णा हजारे रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत. सरकारकडून अजूनही त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. अण्णांच्या मागण्याचा पंतप्रधान कार्यालायतून मसुदा तयार करण्यात आला होता. पण, या मसुद्यात काही त्रुटी आढळल्यामुळे अण्णा हजारे तो मसुद नाकारला. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे अण्णा हजारे यांच्याशी वारंवार चर्चा करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुबईतील ७४ मजली टॉवर पेटला

News Desk

येडियुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Adil

लॉकडाऊनमध्ये कोणतीही विशेष ट्रेन चालवण्यात येणार नाही, रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

News Desk