HW News Marathi
देश / विदेश

आज येणार आरुषी-हेमराज हत्याकांडाचा निकाल

नोएडामधील आरूषी हेमराज हत्या प्रकरणी आज गुरूवारी अहालाबाद हयाकोर्ट आपला निर्णय सुनावणार आहे. सीबीआय कोर्टानं तलवार दाम्पत्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली सुनावली होती .शिक्षेला तलावार दाम्पत्यानं हायकोर्टात आव्हान दिलं होतं आज त्यावर सुनावणी होणार आहे.सीबीआय कोर्टानं राजेश आणि नुपूर तलवार यांना दुहेरी हत्याकांडात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याच शिक्षेविरुद्ध त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती बीके नारायण आणि न्यायमूर्ती एके मिश्रा यांच्या खंडपीठानं तलवार दाम्पत्याच्या या अर्जावर सुनावणी करत सात सप्टेंबरला आपला निर्णय राखून ठेवला होता. तसेच निर्णय सुनावण्याची तारीख 12 ऑक्टोबर जाहीर केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पीएमसीसह ९ बँका बंद होणाऱ्या अफवांचे आरबीआयकडून खंडन

News Desk

PMLA कायद्यातील ईडीचे अधिकार अबाधित; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna

विरोधकांच्या आघाडीचं कुणीही नेतृत्व केलं तरी त्यांना पाठींबा देऊच  –  ममता बॅनर्जी

News Desk