HW News Marathi
देश / विदेश

BiharElection |  महागठबंधनला मागे टाकत भापजची मोठी उडी 

पाटणा | देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणूकीचा आज (१० नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकालाच्या मतमोजणीला सुरुवात होऊन बरेच तास उलटले आहेत. सुरुवातीला महागठबंधनची घोडदौड पाहायला मिळत होती पण आता मात्र भापजनं मोठी उडी घेतली आहे. एनडीए’ने राजद-काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महागठबंधनला मागे टाकत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

बिहारमध्ये एनजीएलाला बहुमत मिळत असल्याचं दिसताच भाजप कार्यालयात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर बहुमताच्या दिशेने भाजप पुढे असल्याचं दिसताच पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंदाबाद अशी घोषणाबाजी सुरू झाली आहे. यावेळी विरोधी पक्षाचा निषेधही करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेट एअरवेजच्या विमानाची पुन्हा एकदा इमर्जन्सी लँडींग

swarit

भारत हिंदूमुक्त करण्याची अल कायदाची धमकी

News Desk

कोरोना सर्टिफिकेटवरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकावा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश

News Desk