HW News Marathi
देश / विदेश

BSNLचा ग्राहकांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’चा नवा प्लॅन

मुंबई | भारतात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोक घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करत आहेत. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता भारत संचार निगम लिमिटेड (बीएलएनएल) नवीन ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन युजर्ससाठी आणला आहे. कंपनीने नवीन ५९९ रुपयांचा प्रीपेड एसटीव्ही प्लॅन आणला असून यामध्ये रिचार्च केल्यानंतर युजर्सला ५ जीबी डेटा मिळणार आहे.

बीएसएनएल कंपनीचा वर्क फ्रॉम होम एसटीव्ही प्लॅन युजर्स देशात कुठेही रिचार्ज करू शकतात. या प्लॅनच्या माध्यमातून देशभरात सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा पर्याय दिला आहे. यामध्ये दररोज २५० मिनिट युजर्सला मिळणार आहे. तसेच, ५ जीबी हायस्पीड डेटा आणि १०० फ्री एसएमएसही ऑफर करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत काय घडलं?’ संजय राऊत म्हणाले….

News Desk

नारायण राणेंची केंद्रात वर्णी ,कसा आहे राणेंचा राजकीय प्रवास ?

Jui Jadhav

पाकिस्तानसारखा शेजारी कोणत्याही देशाला मिळू नये !

News Desk