नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश दीपक मिश्री यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला महाभियोगचा काँग्रेसने मागे घेतला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडून यांनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम ही याचिका दाखल केली होती.
Supreme Court dismissed the petitions of two Rajya Sabha Congress Parliamentarians Pratap Singh Bajwa & Amee Harshadray Yajnik as withdrawn. They had approached the SC challenging Vice-President M Venkaiah Naidu's dismissal of the impeachment motion against CJI Dipak Misra. pic.twitter.com/VyP62FyWeW
— ANI (@ANI) May 8, 2018
सरन्यायाधीश दीपक मिश्रा महाभियोग
न्यायाधीश बी. एच लोया यांच्या मृत्यू प्रकरणात स्वतंत्र चौकशी करण्यांची याचिक सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणला होता. काँग्रेससह सात विरोधी पक्षांच्या ६४ राज्यसभा सदस्यांनी २० एप्रिल रोजी सरन्यायाधीशांविरुद्ध महाभियोग चालविण्याची नोटीस दिली होती.
राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी २३ एप्रिल रोजी ती फेटाळली. त्याविरुद्ध नोटीस देणाऱ्यांपैकी पंजाब काँग्रेसचे प्रताप सिंग बाजवा आणि गुजरात काँग्रेसचे डॉ. अमी हर्षद्रेय याज्ञिक काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सुप्रीम कोर्टात सोमवारी याचिका दाखल केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.