HW News Marathi
देश / विदेश

एमटीएनएलकडून नथुराम गोडसेचे समर्थन केले जात आहे का ?

मुंबई | “आज हिंदू लोक गोडसेचे समर्थन करताना देखील घाबरतात. मात्र, दुसरीकडे मुसलमान लोक आपल्या मुलाचे नाव ‘तैमूर’ ठेवूनही अभिमान बाळगतात”, असे ट्विट नीता अंबानी फॅनक्लब नावाच्या एका ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आले होते. दरम्यान, एमटीएनएलच्या (MTNL) अधिकृत ट्विटर हॅन्डलने “सच को पचाना मुश्किल है”, असा मजकूर लिहीत हे ट्विट रिट्विट केले आहे. त्यामुळे, आता एमटीएनएलकडून नथुराम गोडसेचे समर्थन केले जात आहे का ?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एमटीएनला ही देशामधील दूरध्वनी सेवा पुरवणारी कंपनी असून दिल्ली व मुंबई ह्या दोन सर्वात मोठ्या शहरांमध्ये दूरध्वनी व इतर संलग्न सेवा पुरवते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच

News Desk

अमेरिकेकडून सीरियावर हवाई हल्ला

News Desk

सीबीआयच्या तपासासाठी राज्यांची परवानगी घेणं बंधनकारक, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 

News Desk