मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने #MeToo मोहिमेअंतर्गत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाने नाना पाटेकर यांना दिलासा दिला आहे. ओशिवारा पोलिसांनी न्यायालयात चौकशीचा अहवाल दाखल केला. तनुश्री दत्त यांनी नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांचे कोणतेही सबळ पुरावे नसल्याचे म्हणत न्यायालयाने नाना पाटेकर यांना दिलासा दिला आहे. दरम्यान याच पार्श्वभामीवर “भ्रष्ट पोलिसांनी जाणीवपूर्वक नाना पाटेकरांना क्लीन चिट दिली”, असा गंभीर आरोप तनुश्री दत्ता हिने केला आहे.
Tanushee Dutta statement: A corrupt police force & legal system giving a clean chit to an even more corrupt person Nana who has been accused even in the past of bullying,intimidation and harassment by several women in the film Industry. https://t.co/p2zNNTn50I
— ANI (@ANI) June 13, 2019
सविस्तर वृत्त लवकरच…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.