HW News Marathi
देश / विदेश

सुरत येथे तक्षशिला इमारतीला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू 

नवी दिल्ली | गुजरातमधील सुरत येथे शुक्रवारी (२४ मे) तक्षशिला इमारतीतील एका कोचिंग क्लासमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत एका शिक्षिकेसह ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान, या आगीमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत हिंदूमुक्त करण्याची अल कायदाची धमकी

News Desk

आता आपल्याला खऱ्या अर्थाने सावकारांचे नाव घेण्याचा अधिकार ! 

News Desk

बाप्पा झाले ‘जीएसटी’ मुक्त

News Desk