HW Marathi
देश / विदेश

दिल्लीतील पंडित दीनदयाल अंत्योदय भवनाला भीषण आग

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील पंडित दीनदयाल अंत्योदय भवन इमारतीला भीषण आग लागली आहे. पंडित दीनदयाल अंत्योदय भवनाच्या ५ व्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या मजल्यावर लागलेल्या आगीचा भडका इतका मोठा आहेत. या आग लागल्याची माहिती मिळाताच २४ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाला आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशामुळे लागली यांचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक कायम

News Desk

भारत-पाक सीमेवर २,०६१ पैकी केवळ ६६१ फेन्सिंग लाईट पोल्सच चालू

News Desk

सातव्या वेतन आयोगासाठी ५ जानेवारीला दीड लाख अधिकारी संपावर

News Desk