HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीतील पंडित दीनदयाल अंत्योदय भवनाला भीषण आग

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील पंडित दीनदयाल अंत्योदय भवन इमारतीला भीषण आग लागली आहे. पंडित दीनदयाल अंत्योदय भवनाच्या ५ व्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. या मजल्यावर लागलेल्या आगीचा भडका इतका मोठा आहेत. या आग लागल्याची माहिती मिळाताच २४ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाला आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशामुळे लागली यांचे कारण अद्याप समजू शकले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुक लाइव्हवर दाखवला सामूहिक बलात्कार

News Desk

राहुल गांधींसोबत आता तरुण नेत्यांची फौज ! कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

News Desk

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकार पडले

News Desk