HW News Marathi
देश / विदेश

फ्लोरिडात हॉट योगा स्टुडियोमध्ये गोळीबार

फ्लोरिडा । अमेरिकेतील फ्लोरिडामधील कॅपिटल सिटीमध्ये एका हॉट योगा स्टुडिओमध्ये गोळीबार झाला आहे. माहिती मिळाली असून या हल्लेखोराच्या गोळीबारीत चार जण जखमी आहेत. हल्लेखोराने स्वतःला देखील गोळी झाडून घेतल्याने त्याचा मृत्यू झालाची माहिती मिळाळी आहे.

गोळीबारानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तीन ते चार जण बाहेर येताना ही दिसली. तसेच हल्लेखोराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सध्या तरी जखमींसंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरघोड्या कायम

News Desk

इंद्रनील राजगुरू यांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये केली घरवापसी

Darrell Miranda

Republic Day | अशी असतात भारतीय सैन्याची साहसी प्रात्यक्षिके

News Desk
महाराष्ट्र

वन विभागाकडून नरभक्षक वाघिणीची शिकार

Gauri Tilekar

यवतमाळ | अखेर काल (शुक्रवार) रात्री वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून एका नरभक्षक (टी-१) वाघिणीला ठार करण्यात आले आहे. या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या ४७ दिवसांपासून वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आता या वाघिणीचा मृतदेह नागपूरमध्ये पाठवण्यात आला आहे. या वाघिणीने आतापर्यंत तब्बल १३ जणांचा जीव घेतला असून गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यामुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण होते.

नरभक्षक वाघिणीच्या भीतीमुळे केलापूर, राळेगाव, कळंब तालुक्यातील शेतीची कामे ठप्प झाली होती. गावातील मजुर मजुरी मिळत नाही म्हणून गाव सोडून मजुरीसाठी दुसऱ्या गावात गेले होते. राळेगाव व पांढरकवडा भागात या नरभक्षक वाघिणीची दहशत सर्वाधिक होती. नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मोठे प्रयत्न सुरू होते. या शोध मोहिमेसाठी हवाई शोध घेण्यासाठी पॅरामिटर,चार हत्ती, पाच शार्पशुटर, ५०० वन कर्मचारी व खासगी कर्मचारी एवढ्या गोष्टींचा समावेश करण्यात आला होता.

काल रात्री टी-१ नरभक्षक वाघीण शोधपथकाच्या नजरेस पडल्यानंतर तिला जेरबंद करण्यासाठी पथकाचे प्रयत्न सुरू होते. मात्र ती पथकाच्या दिशेने येताच शार्प शूटर अजगर अलीने तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. या वाघिणीचे ११ महिन्यांचे दोन बछडे आहेत. त्यांनाही शोधण्यासाठी आता वन विभागाकडून पर्यटन केले जातील.

Related posts

संत तुकोबांच्या पालखीचे दुपारी २ वाजता देहूहून प्रस्थान

News Desk

नवाब मलिकांना दिलासा; खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी

Manasi Devkar

मांस खाणाऱ्यांच्या हाताने मंदिरे का उघडू? मंदिरांवरून खैरे-जलील वाद शिगेला…

News Desk