श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून पाच दहशतवद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. भारतीय जवाना आणि दहशतवाद्यामध्ये आज (१९ ऑक्टोबर) रोजी दोन वेगवेगळ्या झालेल्या चकमकीत एकूण पाच दहशतवद्यांना ठार करण्यात आले आहे. काश्मीरमधील सकाळी बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी आणि लष्करामध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान खाल्यात आले आहे.
#UPDATE: Two terrorists were neutralised in exchange of fire with police party in Kralhaar, Baramulla. AK-201 assault rifle, 2 Chinese pistols and other weapons were recovered. #JammuAndKashmir https://t.co/MwSEOI3Pll
— ANI (@ANI) October 19, 2018
Two terrorists were neutralised in exchange of fire with police party in Kralhaar, Baramulla. AK-201 assault rifle, 2 Chinese pistols and other weapons were recovered. #JammuAndKashmir (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/GcMVe8AYup
— ANI (@ANI) October 19, 2018
तर क्रलहार दहशतवाद्यांकडे एके-२०१ रायफल, चिनी बनावटीच्या पिस्तुल आणि इतर हत्यारे सापडली आहेत. जम्मू-काश्मीरच्या डीजीपींनी सांगितले की, हा दहशतवादी हल्ला नव्हता. तर पोलिसांनी केलेल्या नाकेबंदी करून तपासणी करत असताना जवानांना दोघांवर संशय आल्याने त्यांनी या दोघांकडे ओळखपत्र मागितले. तेव्हा त्यातील एकाने पोलीस आणि सीआरपीएफवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सैन्याने हा प्रयत्न हाणून पाडला. त्याला त्याचक्षणी ठार केले, तर दुसरा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला कंठस्नान घातले. त्यांच्याकडे हत्यारे सापडली आहेत.
या दोन्ही दहशतवाद्यांकडून लष्कराला मोठ्या प्रमाणात शस्त्रा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. उत्तर काश्मीरमध्ये शुक्रवारी सकाळी नियंत्रण रेषेवर बोनियार येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार मारले. या दहशतवाद्यांकडून चार एके-४७ आणि चार खाद्यपदार्थांच्या बॅग जप्त करण्यात आला आहे.
Two terrorists were killed today. Two AK-47 rifles with Under Barrel Grenade Launcher attached to it, 3 grenades, 2 Chinese pistol & arms and ammunition recovered from the terrorists. We are trying to ascertain the identity of the terrorists: SSP Baramulla, Imtiyaz Hussain pic.twitter.com/OoKhaYi1iB
— ANI (@ANI) October 19, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.