HW News Marathi
देश / विदेश

इस्रो ‘मिशन चंद्रयान-२’ साठी सज्ज, ९ ते १६ जुलैदरम्यान होणार प्रक्षेपण

मुंबई | इस्रो ‘मिशन चंद्रयान-२’ साठी सज्ज झाले आहे. जवळपास ९ जुलै किंवा १६ जुलैदरम्यान ‘चंद्रयान-२’चे प्रक्षेपण होणार असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. ६ सप्टेंबरपर्यंत ‘चंद्रयान-२’ चंद्रावर पाऊल ठेवेल, असेही इस्रोकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी काही चाचण्या न झाल्याने ‘चंद्रयान-२’चे प्रक्षेपण टळले होते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत- सामना

News Desk

रामदास आठवलेंच्या सुरक्षेत वाढ करा

News Desk

आता सरकारने मास्क, सॅनिटायझर्स रेशनच्या दुकानावर उपलब्ध करावेत !

News Desk