HW News Marathi
देश / विदेश

कार्ती चिदम्बरम यांच्या घरावर ईडीचे छापे

नवी दिल्ली माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचा मुलगा कार्ती यांच्या घरावर ईडीने पुन्हा छापे टाकले आहेत. कार्ती चिदम्बरम यांच्या चेन्नई, आणि दिल्लीमधील घरावर आज सकाळी छापा टाकण्यात आले आहे. याला पी. चिदम्बरम यांनी दुजोरा दिला आहे.

एअरसेल –मॅक्सीस प्रकरणातील मनी लॉड्रिंग यासंबंधी छापा टाकण्यात आले आहे.या अधीही अशाच प्रकरे १ डिसेंबर रोजी ईडीने तपास केला आहे.

कार्ती चिदम्बरम यांना १६ जानेवारीला ईडीने हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राची कन्या न्यूयॉर्कची न्यायाधीश

News Desk

2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात लोकलुभावण्या घोषणांचा मारा

News Desk

एम. करुणानिधी यांची प्रकृती गंभीर

News Desk