HW News Marathi
देश / विदेश

लष्कराची मोठी कारवाई; 8 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग आणि शोपियान येथे शनिवार रात्रीपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून दोन ठिकाणी अजूनही चकमक सुरु आहे. या चकमकींमध्ये लष्कराचे 3 जवान जखमी झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर; राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरविला

Aprna

कृषि कायद्याविरोधात शेतकऱ्यांची ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक!

News Desk

दिल्ली हिंसाचार प्रकरणातील दीप सिद्धूला ७ दिवसांची पोलिस कोठडी

News Desk