HW News Marathi
देश / विदेश

मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले | सोनिया गांधी

नवी दिल्ली | गेल्या चार वर्षात मोदी सरकारने काँग्रेसला संपवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद सर्व प्रयत्न केले. काँग्रेस ही सत्तेच्या अहंकारा पुढे कधी झुकली नाही आणि झुकणारही नाही, असे काँग्रेस अध्यक्ष आणि युपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या महाअधिवेशनाच्या वेळी बोलत होते.

पुढे ‘सब का साथ, सब का विकास’ आणि ‘न खऊंगा, न खने दुंगा’ या घोषणाबाजी करत भाजप सत्तेत आली. पण, सत्तेत आल्यानंतर त्यांनी लोकांना दिलेला आश्वासनाचा विसर पडला आहे. तसेच काँग्रेस बदल आजही लोकांच्या मनात प्रेम आहे. काँग्रेसच्या या महाअधिवेशनात अनेक तब्बल १२ हजार कार्यकर्ते सामील झाले आहे.

भाजप सरकाराने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे त्यांच्या विरोधात वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीने अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे. या ठरावाला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मोदी सरकार विरोधात सर्व विरोधक एकत्र आले आहेत. सोमवारी मोदी सरकार विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभेत मांडण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उदयनराजेंच्या समर्थनार्थ संभाजी भिंडेंची सांगली बंदची हाक!

Arati More

फ्लोरिडात हॉट योगा स्टुडियोमध्ये गोळीबार

swarit

आम्ही लोकशाहीसाठी लढणार आहोत! – के. चंद्रशेखर राव

Aprna
महाराष्ट्र

पुण्यातून ‘अल कायदा’शी संबंध असलेले ३ जणांना अटक

News Desk

पुणे | अल कायदा या दहशवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयावरुन एटीएसने तीन जणांना अटक केले आहे. हे तीन जण बांग्लादेशातील दहशवादी कारवायी करणाऱ्या अनसरुल्लाह बांगला (एबीटी) या संघटनेतील सदस्य आहेत. ही दहशवादी संघटनाचा अल कायदाशी संबंधित आहे.

दहशतवादी घटना रोखण्यासाठी देशात बेकायदेशीरित्या घुसणाऱ्यावर लोकांनावर एटीएस नजर ठेऊन असतात. या तिघांचा दहशतवादी कारवाईशी काही संबंध आहे का? यांचा तपास एटीएसच्या पुणे युनिट करत आहे. अनधिकृतरित्या काही बांग्लादेशी पुण्यात वास्तव्यास असल्याची खबर मिळाताच पोलिसांनी या तिघांना घटक केली आहे.

Related posts

कुत्र्यांच्या हल्ल्यातील मृत बालिकेच्या कुटुंबियांना १५ लाखांची भरपाई

News Desk

विधीमंडळात OBC आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर

Aprna

Hw Exclusive |  चंद्रकांत पाटलांनी ‘या’ शब्दांत केली रश्मी वहिनींची स्तुती !

swarit