HW News Marathi
देश / विदेश

नेपाळी तरुणीला झाडावर बांधून चार तास बलात्कार

फरिदाबाद- कामावरून घरी परतणाऱ्या नेपाळी तरुणीला दोघाजणांनी जंगलात पळवून नेले. तिथे तिला एका झाडाला बांधले. यानंतर दोघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. चार तास नराधमांनी हा प्रकार केला. जाताना त्यांनी तिला बेदम मारहाण केली. यानंतर तरुणीला बेशुद्धावस्थेत सोडून दोघेही पळून गेले. ती शुद्धीवर आली तेव्हा नग्न होती. त्यांतर ती कशीबशी घरी पोहोली व सर्व प्रकार पतीला सांगितला. या प्रकराची पोलिसांना माहिती कळवण्यात आली. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींचा आज 68 वा वाढदिवस

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर; मोदी-शहांची भेट घेणार ?

Aprna

अखेर तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर

News Desk