मुंबई | इंधन दरवाढ, टोलसह विविध मागण्यांसाठी स्कूल बस ओनर्स असोसिएशन आणि इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनने आज देशव्यापी संप पुकारला आहे. देशभरातील जवळपास १३ लाखांहून अधिक व्यावसायिक वाहने आणि राज्यातील १० लाख ट्रकमालक ही संपात सहभागी झाले आहेत. यात ट्रक, खासगी बसेस, टँकर, टेम्पो, स्कूल बस आणि व्हॅन बंद राहणार आहेत.
Coimbatore: All India Motor Transport Congress has started its nation-wide protest against the constant increase in diesel prices, toll expenses, GST compliance issues, practical problems with e-way bills and some other issues. #TamilNadu pic.twitter.com/dLj7egVBBl
— ANI (@ANI) July 20, 2018
या संपात दूध, पेट्रोल-डिझेल पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. राज्यातील १ लाखपैकी ३० टक्के टँकर्स तेल कंपन्यांकडे आहेत. या संपात स्कूल बस मालकांच्या संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. या संपाचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांना बसत आहे. या संपाची नोंद घेत, पालकांनी आपल्या मुलांना शाहेत सोडावे अशा सूचना शाळा आणि बस चालकांकडून पालकांना देण्यात आला आहे.
Mumbai: Students face inconvenience as All India Motor Transport Congress has started its protest all over Maharashtra against the constant increase in diesel prices, uncontrollable toll expenses, GST compliance issues, practical problems with e-way bills and some other issues pic.twitter.com/Ex1nqGilVd
— ANI (@ANI) July 20, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.