मुंबई | भारताच्या मिराज २००० या लढाव विमानाने एलओसी पार करून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाने हल्ला करून जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्ब वर्षाव करून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. भारतीय हवाई दलाने आज (२६ फेब्रुवारी) पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांचा बदला घेतला आहे.
Latest photo
फट गयी? pic.twitter.com/BeL6fHISrl— Sanjay Raut (@rautsanjay61) February 26, 2019
भारतीय हवाई दलाच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुकांचा वर्षावर होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळींनी देखील भारतीय हवाई दलाचे कौतुक केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वटी करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा डॉक्टर बिपी चेक करत असल्याचा फोटोला ‘फट गयी ?’ या फोटोला कॅप्शन देऊन पाकवर निशाणा साधला आहे.
I salute the bravery of Indian Air Force pilots who have made us proud by striking terror targets in Pakistan.
जय हिंद!
वंदे मातरम— Sanjay Raut (@rautsanjay61) February 26, 2019
तसेच जैश-ए-मोहम्मदचा सैतान मसूद अजहरला मारल्या शिवाय बदला पूर्ण होणार नाही, असे देखील ट्विट राऊत यांनी केले आहे. “मी भारतीय हवाई दलाचे सॅल्यूट करतोय, आपल्या हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना हल्ला केला आहे. जय हिंद! वंदे मातरम,” असे ट्विट करून राऊत यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे.
हिंदुस्तानच्या फायटर विमानांनी पाकव्याप्त काशमीर वर हल्ला केला. वायू सेनेचे अभिनंदन. जैश ए मोहम्मद चा सैतान अजहर मसुद ला मारल्या शिवाय बदला पुर्ण होणार नाही.
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 26, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.