HW News Marathi
Covid-19

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना कोरोनाची लागण…

मध्यप्रदेश | सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील आणि देशभरातील अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झालेली आहे. आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

चौहान यांनी ट्विट करत याबाबत स्वत: माहिती दिली आहे.त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की ,मला कोरोनाची लक्षण होती आणि चाचणी केल्यानंतर मला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी आणि माझ्या जवळच्या लोकांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घ्यावे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत ११,९२९ सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

News Desk

काबूलहून 168 जणांना घेऊन वायूदलाचं विमान भारतात परतलं…

News Desk

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

Aprna