नवी दिल्ली | माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती, एम्स रुग्णालयाने दिली आहे. एम्स रुग्णालय आज सकाळी १०.३० वाजता वाजपेयींचे मेडिकल बुलेटिन देण्यात येणार आहे. त्यात वाजपेयींच्या प्रकृतीबद्दल अधिक सविस्तर माहिती दिली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. ११जूनपासून वाजपेयींनवर किडनी संसर्गामुळे एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी एम्स रुग्णालय जावून वाजपेयी यांच्या प्रकृतीच विचारपूस केली.
अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळताच परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज आणि कृषी मंत्री राधा मोहन या भाजपच्या नेत्यांनी एम्स रुग्णालयात जावून वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती खालावलेलीच, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
Former Prime Minister Atal Bihari Vajpayee's condition continues to remain the same. He is critical and on life support systems: AIIMS statement pic.twitter.com/OJKHHcTDSn
— ANI (@ANI) August 16, 2018
अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळताच परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज आणि कृषी मंत्री राधा मोहन या भाजपच्या नेत्यांनी एम्स रुग्णालयात जावून वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.
EAM Sushma Swaraj and Agriculture Minister Radha Mohan Singh arrive at All India Institute of Medical Sciences where former Prime Minister Atal Bihari Vajpayee is admitted. Vajpayee is on life support system. pic.twitter.com/5tyeZYuR5k
— ANI (@ANI) August 16, 2018
Senior BJP leader LK Advani and daughter Pratibha Advani arrive at All India Institute of Medical Sciences where former Prime Minister Atal Bihari Vajpayee is admitted. Vajpayee’s condition is critical & he is on life support system pic.twitter.com/QgeG9isWDg
— ANI (@ANI) August 16, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.