HW News Marathi
देश / विदेश

सिलीगुडी येथे फोम कारखान्याला आग

पश्चिम बंगाल | पश्चिम बंगाल मधील सिलीगुडी येथील फोम कारखान्यात आग लागली आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढील लोकसभेसाठी विरोधकांनी एकत्र यावे!

News Desk

काँग्रेसची मोदी सरकारविरोधात ‘भारत बचाव रॅली’

News Desk

काही लोकं दलालांना मदत करण्याचा प्रयत्न करतायत, मोदींचा शेती विधेयकावरून टोला!

News Desk