HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar यांना कानाखाली मारली, पण ते ..राणेंच्या बचावासाठी Aashish Shelar यांचं वक्तव्य!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केली आणि त्यावरून वाद झाला.राणेंना अटक झाली आणि जामिनावर त्यांची सुटकाही झाली.मात्र यावरूनच आता भाजपने शरद पवार यांची बाजू घेत शिवसेनेवर वार केला आहे.शिवसेनेने शरद पवारांबरोबर आघाडी केली आहे. परंतु शरद पवार यांची संयमी वृत्ती शिवसेनेने स्वीकारली नाही. अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती आहे. त्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या पाठशाळेत शिकवणी लावावी असा सल्लाच भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे.

#AashishShelar #NaraynRane #UddhavThackeray #SharadPawar #Hwnewsmarathi #Maharsahtra #BJP #NCP #Shivsena #MarathiNews #MarathiVideo

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar NCP | शिवसेना-भाजपने घोडेबाजार लावला आहे !

Gauri Tilekar

हा देश Congress नेच उभा केलाय; BJP वर टीका करतानाचं Nana Patole यांचं वक्तव्य

News Desk

त्या’ 12 खासदारांचं निलंबन का झालं? पुढे काय होणार? जाणून घ्या नियम

News Desk