HW News Marathi
व्हिडीओ

Mumbai बँक प्रकरणातील Pravin Darekar यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित; काय आहे प्रकरण?

मुंबै बँक प्रकरणी अडचणीत सापडलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करत मुंबई हायकोर्टाने दरेकरांना दिलासा दिला आहे. दरेकर यांची या प्रकरणी दोन वेळा चौकशी करण्यात आली असून, त्यानंतर आज या प्रकरणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे.

#PravinDarekar #BJP #MumbaiBankScam #MumbaiBankFraudCase

#MumbaiDistrictCentralCooperativeBank #BombayHC #AAPLeader

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर आपला काडकन आवाज आला पाहिजे”,बाळासाहेब ठाकरेंच्या व्हिडिओतून महापौरांचा भाजपला इशारा

News Desk

उपमुख्यमंत्री Ajit Pawar आणि भाजप नेत्या Pankaja Munde मध्ये रंगले शाब्दिक युद्ध

News Desk

Chandrakant Patil यांच्या “त्या” विधानावरून Ashok Chavan याचं प्रत्युत्तर!

News Desk