आपल्याकडे भ्रष्टाचार हि अशी कि समस्या आहे जी मुळासकट कधीच संपत नाही आणि हळूहळू सगळी व्यवस्था पोखरत जाते. याविरुद्धचा लढा म्हणूनच मोठा आणि महत्त्वाचा आहे. गेल्या आठ महिन्यांपूर्वी उस्मानाबाद येथील भूमच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्याने अटक केली होती.तर गेल्या आठ दिवसात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन कारवाया केल्या. प्रशांत संपते- उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांच्या पथकाने या कारवाया केल्या आहेत तर तालुक्यात सरकारी कार्यालयात लाचखाऊंचा व दलालांचा सुळसुळाट सुरू असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक करत आहेत, या प्रकरणी इथल्या पत्रकारांचे आणि वकिलांचे म्हणणं नेमकं काय आहे? जाणून घेऊया
#Osmanabad #Corruption #AntiCorruption #SharadPawar #AjitPawar #UddhavThackeray
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.