HW News Marathi
व्हिडीओ

Aditi Tatkare | महिला सुरक्षेबाबत भाजप फक्त माध्यमांसमोर ठोकून बोलतं पण सभागृहात नाही !

राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी राज्य विधीमंडळाच्या अर्थसकल्पीय अधिवशनाला आज हजेरी लावली होती. महिला सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न विचारला असता, भाजपने माध्यमांसमोर ठोकून सांगतो की महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे पण जर सभागृहासारखे एक व्यासपीठ मिळाले आहे तर बोलले पाहिजे. तसेच विरोधक आणि सत्तेत असणाऱ्या सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप होणारच पण महिलांच्या बाबतीत थोडी संवेदनशीलता पाळायला हवी. असे स्पष्ट मत अदिती तटकरे यांनी आमची प्रतिनिधी गौरी टिळेकर हिच्याशी बातचीत करताना मांडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jalna मध्ये BJPचा ‘जल आक्रोश’; Devendra Fadnavis यांचा पुन्हा Uddhav Thackeray यांच्यावर निशाणा

Manasi Devkar

आजच माझी दिवाळी, माझा विठ्ठल संजय राऊतांच्या घराबाहेर रांगोळी…

Seema Adhe

“आधी कपडे घालायला शिका मग…”, Chitra Wagh पुन्हा भडकल्या

News Desk