HW News Marathi
व्हिडीओ

राणा दाम्पत्याचा जामीन ‘या’ कारणामुळे रद्द होऊ शकतो; काय म्हणाले सरकारी वकील Pradeep Gharat

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती व आमदार रवी राणा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरंतर नुकतंच राणा दाम्पत्याला दिलासा देत न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. मात्र कोर्टाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचं नवनीत राणा यांनी उल्लंघन केल्याचं म्हंटलं जातंय आणि याचमुळे त्यांचा जामीन रद्द करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

#NavneetRana #RaviRana #Matoshree #ShivSena #Mumbai #BJP #NCP #SessionCourt #UddhavThackeray #HanumanChalisa #Congress #NCP #Maharashtra #India #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Manohar Joshi | आज बाळासाहेब असते तर…

swarit

राष्ट्रवादी ShivSena ला पाठिंबा देणार, काय म्हणाले Amol Mitkari

News Desk

Gas Cylinder महागला; स्वयंपाक चुलीवर येण्याची गृहिणींना भीती

News Desk