HW News Marathi
व्हिडीओ

Gas Cylinder महागला; स्वयंपाक चुलीवर येण्याची गृहिणींना भीती

महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागू नये, यासाठी घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचले. फक्त शहरी भागातच नाही तर गावखेड्यातही सिलिंडरचे कनेक्शन पोहोचले आहेत. पण, सातत्याने सिलिंडरचे भाव वाढत आहेत. आता तर सिलिंडरचे भाव एक हजार रुपयाच्या घरात पोहोचलेत. त्यामुळे महिलांना आता स्वयंपाक पुन्हा चुलीवर करण्याची भीती सतावत आहे.

#GasCylinder #LPGCylinder #BJPGoverment #Yavatmal #GasCylinderPrice #BharatGas #HP #BPCL #CylinderPrice #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rahul Gandhi | काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी कुणीही घेतली नाही !

News Desk

केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर मदत मागावी लागणार नाही’ उद्धव ठाकरेंनी सुनावलं !

News Desk

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादित Uddhav Thackeray, तर PM Narendra Modi यांची घसरली लोकप्रियता…

News Desk