HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane आता शिवसेनेची जुनी प्रकरण बाहेर काढणार,खणखणीत वाजवण्याचा इशारा!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात होत आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला जाणार आहे. आजपासून राणे तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणात शिवसेना आणि भाजपच्या बॅनरबाजीला सुरुवात झालीय.यावेळेस त्यांनी पुन्हा शिवसेनेला अंगावर घेत शिवसेनेची जुनी प्रकरण बाहेर काढण्याचा इशारा दिलाय.

#LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday #NarayanRane #UddhavThackeray #Shivsena #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तोडातोडीचे राजकारण कोण करतंय याचा अभ्यास करावा लागेल! – Rohit Pawar

News Desk

पठ्ठ्याने शरद पवारांवर PHD पूर्ण केली! मात्र स्वभावाचा अंदाज येईना…

News Desk

Milind Anna Kamble NCP | मी निवडून आल्यावर कामे होणारच, लोकांना विश्वास !

swarit