HW News Marathi
व्हिडीओ

Shashikant Shinde यांच्यानंतर Awhad यांचा शिवसेना आमदाराला कडक इशारा; सेना-राष्ट्रवादी वादाची ठिणगी?

महाविकासआघाडीत सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमधील अंतर्गत मतभेद आपल्याला सर्वांना माहिती आहेतच. त्यातच नुकताच शिवसेना आणि राष्ट्रवादीत साताऱ्यातील शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या शरद पवारांवरील टीकेमुळे आणखी एक वाद पेटला. रयत शिक्षण संस्थेवरून महेश शिंदेंनी शरद पवारांवर केलेली गंभीर टीका आणि आरोपांमुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली. ह्यावरून काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेनि महेश शिंदेंना मोठा इशारा दिला. हा इशारा होता थेट महेश शिंदेंचं राजकारण संपण्याचा आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याने महेश शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणजे जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हडांनी महेश शिंदेंना आता काय म्हटलंय पाहूया मात्र त्यापूर्वी PROMO

#ShashikantShinde #JitendraAwhad #SharadPawar #MaheshShinde #UddhavThackeray #MVA #BJP #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये Pankaja Munde यांच्या घराबाहेर काँग्रेस-भाजपमध्ये राडा

News Desk

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का? पवारांनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणाकडे? शरद पवार म्हणतात…

News Desk

Imtiyaz Jaleel Vs Shivsena | इम्तियाज जलील हे निजामांचे गुलाम..शिवसेनेची टिका!

Arati More