नुकतेच लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला.यामध्ये महाराष्ट्रासह देशभरात जनतेंन भारतीय जनता पक्षाच्या बाजुनं कौल दीला. तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसाला दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात कॉंग्रेसला केवळ एक जागा जींकता आली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ५ जागांवर विजय मिळवता आला तर अनेक ठीकाणी पराभव स्विकारावा लागला. निवडणूकांच्या निकालानंतर आज पहील्यांदाच मुंबईत विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडली यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना निकालासंदर्भात विचारले असता पराभवाची जबाबदारी आम्ही स्विकारत असुन विधानसभेसाठी जनाधार आमच्या बाजुने यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. #AjitPawar #NCP #Mumbai #Maval #Elections2019 #electionresults2019
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.