HW News Marathi
व्हिडीओ

मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उचलला म्हणून मालिकांना ओरडा पडला!, अबू आझमींची बोचरी टीका

देशातील अन्य १३ राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही सीएए आणि एनआरसीविरोधात प्रस्ताव पारित करा. तसेच, ५% मुस्लिम आरक्षण लवकरात लवकर लागू करा, अशा मागण्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केल्या आहेत. यावेळी, मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरूनअबू आझमी यांनी मंत्री नवाब मलिक यांनाही लक्ष केले आहे. पाहूया, काय म्हणाले अबू आझमी

#AbuAzmi #NawabMalik #UddhavThackeray #MuslimReservation #MVA #SharadPawar #AjitPawar #Maharashtra #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

1993 साली बॉम्ब स्फोटात गंभीर जखमी झालेले 2 व्यक्ती माध्यमांसमोर

Seema Adhe

२४ महिन्यांत १००० कोटींचा घोटाळा?; Yashwant Jadhav आणि Yamini Jadhav मोठ्या अडचणीत

News Desk

शेतकरी व महिलांसाठी मोठ्या घोषणा!, जाणून घ्या या Maha Budget मधील महत्त्वाचे मुद्दे

News Desk