HW News Marathi
राजकारण

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | तीनपैकी एका आरोपी डॉक्टरला अटक

मुंबई | जातीयवादावरून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी यांनी बुधवारी (२२ मे) आत्महत्या केली होती. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, या तिघीही फरार होत्या. आज (२८ मे) या तिघींपैकी एक आरोपी डाॅ. भक्ती मेहेर हिला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही अजित पवारांच्या पाठीशी खंभीरपणे उभे होते !

News Desk

सध्या फोटोचे राजकारण सुरू म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांना लगावला टोला!

Seema Adhe

“झोपलेलं सरकार जागं होऊ दे…”; ‘मविआ’चे आमदार सरकारविरोधात आक्रमक

Aprna