HW News Marathi
व्हिडीओ

पडळकरांचा शरद पवारांवर वार, अजित पवार आणि अमोल मिटकरींचा पडळकरांवर जबरदस्त प्रहार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचं नाव न घेता टोलेबाजी केली. “ज्यांचं डिपॉझिट वाचत नाही (Baramati Vidhan Sabha) त्याची काय एवढी नोंद घेता तुम्ही? उभा राहिल्यानंतर जनतेचा पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. काय महत्त्व देताय”, असं अजित पवार म्हणाले. (Even after getting the ticket of the main party BJP, Gopichand Padalkar not secure deposit in Baramati said Ajit Pawar)

#AjitPawar #GopichandPadalkar #AmolMitkari #SharadPawar #bjp #NCP #MahaVikasAaghadi #Jejuri

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मते शिवसेनेची आहेत, अपक्षाची नाही!; Sanjay Raut यांचा Sambhaji Raje यांना टोला

News Desk

मुंबईत MPSC च्या विद्यार्थ्यांचे भीक मांगो आंदोलन

swarit

“अरे, तुमची सटकत कशी नाही…”, शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना Ajit Pawar यांनी सुनावलं

News Desk