साता-याचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज (२४ जानेवारी) बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दरम्यान, अजित पवार आणि शिवेंद्रराजे यांच्यात गेल्या महिनाभरात झालेली ही तिसरी भेट आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, “ही भेट मतदारसंघातील कामासंदर्भात होती” असे सांगून या बाबत अधिकचे भाष्य करण्यास शिवेंद्राराजे यांनी नकार दिला.
#AjitPawar #ShivendrarajeBhosale #UdayanrajeBhosale #BJP #Baramati #SharadPawar #BJP #NCP #Maharashtra