HW News Marathi
व्हिडीओ

नाना पटोलेंवर अजित पवारांची नाराजी,मुख्यमंत्र्यांकडे तक्रार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले आहेत. नाना पटोलेंची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, अशा शब्दात अजित पवारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे व्यक्त केली. नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर केला होता. त्यानंतर अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

#NanaPatole #AjitPawar #SharadPawar #UddhavThackeray #BJP #MahaVikasAghadi #Congress #NCP #Shivsena #Maharashtra #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीने मांडली ‘ही’ मोठी भूमिका!

News Desk

Ajit Pawar Vs Girish Mahajan | अजित दादा, धरणाच्या पाण्याबद्दल काय बोलला होतात ,आठवतं का ?

Arati More

“आज मुंडे साहेबांच्या आठवणी आणखी गोड वाटल्या कारण…”; पंकजा अन् प्रीतम मुंडेंची भावनिक प्रतिक्रिया

News Desk