HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane म्हणाले,’अजित पवार अज्ञानी’ आता Ajit Pawar यांचंही रोखठोक उत्तर

अजित पवार अजून अज्ञान आहेत. त्यांनी आपलं खातं सांभाळावं अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी आपण अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही असा इशाराही दिला. कोकणातील जन आशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने नारायण राणेंनी सिंधुदूर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधत टीका केली. तसंच जुने उल्लेख करत शिवसेना घडवण्यात आपलाही हात असल्याचं म्हटलं.

#AjitPawar #NarayanRane #PawarVsRane #BJP #NCP #MahaVikasAghadi #Maharashtra #JanAshirwadYatra #Sindhudurg #Pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या लाडक्या ‘जेम्सचं’निधन, राज झाले भावूक…

News Desk

अधिवेशन तापलं; सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने, दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर Ravikant Tupkar यांची प्रतिक्रिया

News Desk