HW News Marathi
व्हिडीओ

Nawab Malik यांच्या ‘पिक्चर’मध्ये Climax बदलणारी ही दोन पात्र काय सांगतात?

पुन्हा एकदा मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाचा पाढा वाचत या फर्जीवाड्यातील अनेक गोष्टी समोर ठेवत, नवे दावे केल. तसेच पुन्हा एकदा एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. पण सध्या या प्रकरणात चर्चेत असलेली दोन नवीन नावं म्हणजे मोहित कंबोज आणि सुनील पाटील. हि दोन माणसं नेमकी कोण आहेत. त्यातले हे मोहित कंबोज कोण आहेत? ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत का? मलिकांच्या या चित्रपटात या दोघांनी कोणती पात्र निभावली आहेत, माहणजेच एकंदरीतच या सगळ्या घटनांमध्ये या दोघांचा काय संबंध?

#NawabMalik #AryanKhanDrugsCase #MohitKamboj #SunilPatil #Mumbai #BJP #SameerWankhede #NCB #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Neelam Gorhe Shivsena | आता ठाकरे घराण्याचे पाऊल विधिमंडळात पडणार !

Gauri Tilekar

भाजपाला झालेली गर्वाची बाधा जनता दूर केल्याशिवाय राहणार नाही

News Desk

धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाल्या..

News Desk