HW News Marathi
व्हिडीओ

NCB ने सोडून दिलेल्यापैकी एक जण BJP नेत्याचा मेहुणा Nawab Malik

मुंबईत क्रूझ ड्रग्स प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ( NCB ) जी कारवाई केली त्याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत . एवढंच नव्हे तर आता त्यांनी एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक असा आरोप देखील केली आहे . ‘ क्रूझ ड्रग्स पार्टीत करण्यात आलेल्या छापेमारीत 10 जणांना पकडण्यात आलं होतं . त्यापैकी दोघांना सोडण्यात आलं . कारण यामधील एक जण हा मुंबईतील भाजपच्या नेत्याचा मेहुणा होता . याबाबत मी उद्या ( 9 ऑक्टोबर ) पत्रकार परिषद घेणार असून यामध्ये आपल्याला व्हीडिओच दाखवणार आहे . ‘ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

#NawabMalik #NCB #AryanKhan #ManishBhanushali #ShahrukhKhan #BJP #SRK #NCP #Mumbai #Cordelia #CruiseDrugBurst #KPGosavi #HwNewsMarathi #NawabMalikPC

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane यांच्या पत्नी Nilam Rane ,मुलगा Nitesh Rane यांच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर centre government ने काढले ?

News Desk

संजय राठोडांचं पोहरादेवीतलं शक्तिप्रदर्शन भोवलं! कबिरदास महाराजांसह १९ जणांना कोरोना

News Desk

Shivendraraje Bhosle Satara | शिवेंद्रराजे राष्ट्रवादीवर नाराज ? मुलाखतीला अनुपस्थिती !

News Desk