HW News Marathi
व्हिडीओ

Tanaji Sawant म्हणजे ShivSena ची भूमिका नाही; Mitkari आणि Darekar यांची सूचक प्रतिक्रिया

अमोल मिटकरी यांना तानाजी सावंत यांच्या विधानाबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “तानाजी सावंत म्हणजे पक्षप्रमुखांचं मत आहे असं नाही. त्यांच्याच पक्षाचे आमदार सुनील बांगर यांनी अजित पवारांनी ७५० कोटींचा निधी दिल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे एखादा आमदार बोलतोय म्हणजे ती शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे असं वाटत नाही. त्यांची काय घालमेल काय सुरु आहे माहिती नाही पण महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे. उद्धव ठाकरे हे बोलणं फार गांभीर्याने घेत असतील असं वाटत नाही”.

#AmolMitkari #TanajiSawant #PravinDarekar #BudgetDistribution #Beed #ShivSena #BJP #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive | काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहातून आम्ही शिवसेनेला बाहेर काढू !

News Desk

अख्खा शिंदे गट गुवाहाटीत पण ‘हे’ नेते का गेले नाही?

Manasi Devkar

“Amravati जिल्ह्यातील वातावरण दूषित करण्याचे काम Navneet Rana करत आहे” – Yashomati Thakur

News Desk