HW News Marathi
व्हिडीओ

“…आणि दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय”; Jayant Patil

राज्यात मंत्रीमंडळाचा विस्तार का करत नाही… ज्याअर्थी करत नाही त्याअर्थी त्यांच्यात मतभेद आहेत. जे लोकं जीवाभावाची शिवसेना सोडून गेले आहेत त्यामुळे तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असं वाटत नाही त्यामुळे मतभेदाची जास्त शक्यता आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

 

#JayantPatil #AjitPawar #DevendraFadnavis #Mantralay #CabinetExpansion #EknathShinde #Maharashtra #Politics #2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mood Maharashtra Jalgaon | भाजप सरकारमध्ये महिलांना सुरक्षित वाटते का ?

Arati More

“राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे”,Sanjay Raut यांचा BJP वर निशाणा!

News Desk

“मलाही मदतीसाठी फोन आलेला”; अशी झाली BJP च्या 4 महिला आमदारांची फसवणुक

Manasi Devkar