HW News Marathi
व्हिडीओ

अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या आगीत एकाचा मृत्यू

अंधेरीतील ईएसआयसी म्हणजेच कामगार रुग्णालयाला आज(१७ डिसेंबर) दुपारी ४ वाजताच्या सुमारास आग लागली आहे. रुग्णालयाच्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाल्या आहेत. या आगीत काही जण अडकले असल्याची भीती वर्तविली जात आहे. ही आग ३ लेव्हलची असल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोण होणार विधानसभा अध्यक्ष? ‘ही’ नावे चर्चेत

News Desk

Anil Galgali | सरकार माहिती अधिकाराला संपविण्याचा प्रयत्न करत आहे !

swarit

Narayan Rane यांच्या पत्नी Nilam Rane ,मुलगा Nitesh Rane यांच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर centre government ने काढले ?

News Desk