HW News Marathi
व्हिडीओ

“मविआच्या मोर्चाला परवानगी मिळाली, पण…” – Anil Parab

Anil Parab: महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील या मोर्चाला लिखित परवानगी दिलेली. परवानगी मिळाल्या नंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

#AnilParab #Shivsena #UddhavThackeray #Protest #MVA #Congress #NCP #HallaBol #Morcha #Mumbai #BJP #Andolan #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीसांनी शिवसेनेला दाखवला ठेंगा

News Desk

आम्ही आहोत Pad woman

News Desk

आमदार Praniti Shinde आता कॅबिनेट मंत्री होणार! Vishwajit Kadam यांचा दावा….

News Desk